Omicron Virus esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी शहरात ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण आढळले

पिंपरी शहरात ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी ४ पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझीटिव्ह आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी शहरात ओमीक्रॉनचे ५ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. यापैकी ४ पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझीटिव्ह आले आहेत.

पिंपरी - शहरात ओमीक्रॉनचे (Omicron) ५ नवीन रुग्ण (Patient) आढळलेले आहेत. यापैकी ४ पुरुष व एक महिला आहेत. हे रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझीटिव्ह (Positive) आले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

एकूण ८८ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ६३ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली. असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू असल्याचे सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले. शहरामध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांचे देखील क्षेत्रिय कार्यालयस्तरावर सर्वेक्षण सुरु आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आजपर्यंत ४६ जणांना ओमायक्रॉन लागण झाली. त्यातील ३२ जण संसर्गमुक्त झाले. तर, १४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT