Vehicle
Vehicle Sakal
पिंपरी-चिंचवड

गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत चार मोटारी जळाल्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - खोदाई सुरु असताना एमएनजीएल पाईपलाईनमधून (MNGl Pipeline) गॅस लिकेज (Gas leakage) झाल्याने आग (Fire) लागली. या आगीत रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारी (Motor Fire) जळाल्या. ही घटना नवी सांगवीतील (Sangavi) मयूरनगरी येथे घडली. (Four cars caught fire due to gas leakage)

मयूरनगरी येथील रस्त्यावर मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास खोदाई सुरु होती. त्यावेळी एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली. त्यातून गॅस बाहेर पडला गॅसने पेट घेतला. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारींना आग लागली. काही क्षणातच आग पसरल्याने मोटारींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रहिवासी भागात ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Vehicle

घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राच्या दोन व रहाटणी उपकेंद्राची एक अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT