crime sakal
पिंपरी-चिंचवड

रस्त्यावर उभा असतानाच त्याच्यावर गोळीबार, पिंपरीत तरुणाची हत्या

योगेश जगताप असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी (ता. १८) सकाळी घडली. सांगवीतील योगेश जगताप याच्यावर फायरिंग या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सकाळी दहाच्या सुमारास योगेश रस्त्यावर उभा असताना तेथे आलेल्या दोन ते तीन जणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये तो जखमी झाला. उपचारा दरम्यान जगतापचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. त्याठिकाणी हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या ची प्राथमिक माहिती मिळत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास त्यासह नागरिकांकडे चौकशी करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आले आहे. गणेश मोटेनी फायरिंग केल्याचा संशय आहे. याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: टीसी घ्यायला आला, पण हातात होता चाकू... शिक्षकावर विद्यार्थ्याचा जीवघेणा हल्ला, भयंकर कारण समोर

MGNREGA: मनरेगा लाभार्थ्यांना दिलासा! सिंचन विहिरींचे अनुदान विनाअट देणार, विधानसभेत घोषणा, आमदार कैलास पाटील यांच्या मागणीला यश

Satej Patil Gokul Election : सतेज पाटलांनी ताकद दाखवली, एकट्याने १८५१ ठराव केले दाखल; 'लवकरच बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार'

धक्कादायक! वैनगंगा नदी पात्रातच अंत्यसंस्कार; नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा, प्रशासनाचं दुर्लक्ष

ICC चं वेळापत्रक ठरलं वादाचं कारण! एका प्रश्नानंतर माजी क्रिकेटपटूंना जीवे मारण्याच्या धमक्या; महिला टी-20 विश्वचषकात मोठा वाद

SCROLL FOR NEXT