Antibodies Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक अँटिबॉडीज

पिंपरी महापालिकेने १६ ते २६ जून दरम्यान शहरातील १० हजार नागरिकांची अँटिबॉडीज तपासणी केली. त्यासाठी शहराची २०० क्लस्टर्समध्ये विभागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेने (Municipal) १६ ते २६ जून दरम्यान शहरातील १० हजार नागरिकांची अँटिबॉडीज तपासणी (Antibodies Checking) केली. त्यासाठी शहराची २०० क्लस्टर्समध्ये विभागणी केली. त्यातून सरासरी ८१.४० टक्के कोविड अँटिबॉडीज दिसून आल्या. (More than 80 Percentage Citizens in Pimpri Chinchwad have Antibodies)

हे प्रमाण झोपडपट्टी भागात ८२.५ टक्के, गावठाणात ८४.५ टक्के व सोसायट्यांमध्ये ८० टक्के आहे. महिलांमध्ये हे प्रमाण ८१.५ व पुरुषांमध्ये ८१.३ टक्के आहे. वयोगटानुसार हेच प्रमाण सहा ते १८ वर्षे ७०.६ टक्के, १९ ते ४४ वर्षे ७८.९ टक्के, ४५ते ६० वर्षे ९१.१ टक्के व ६० वर्षावरील वयोगटामध्ये ९०.५ टक्के आहे.

असे असले तरी, डेल्टा कोरोना व्हायरसमुळे मास्क वापारणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे महापालिका वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT