No Parking Sakal News
पिंपरी-चिंचवड

दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत 'नो पार्किंग झोन'

दिघी-आळंदी विभागांतर्गत वाहन उभे करण्यास मनाई करण्याचे (नो पार्कींग) तात्पुरत्या स्वरुपातील आदेश निर्गमित केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी यापूर्वीचे निर्बंध रद्द करून दिघी-आळंदी विभागांतर्गत वाहन उभे करण्यास मनाई करण्याचे (नो पार्कींग) तात्पुरत्या स्वरुपातील आदेश निर्गमित केले आहेत. (No Parking Zone In Alandi Dighi Road)

या आदेशानुसार ममता स्वीट्स ते दत्तनगरकडे, दिघी गावठाणकडे, दिघी रोडकडे व फुगेवाडी बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि घुंडरे आळी चौकापासून चाकण चौकाकडे, वडगाव चौकाकडे, केळगाव चौकाकडे, माऊली मंदिराकडे अशा घुंडरे आळी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर ५० मीटर नो पार्कींग असेल. साईमंदिर कमान समोरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ते मॅगझीन चौकाकडे व आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर १०० मीटर नो पार्कींग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT