pimpari chichwad  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागा जाहीर

ड्रम फिरवून शालेय विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम मंगळवारी (ता.31) सकाळी 11 वाजता सुरू झाला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरू असलेल्या सोडतीसाठी मोठी गर्दी झाली आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग क्रमांक १९ चिंचवड स्टेशन मोहननगर, ४१ पिंपळे गुरव गावठाण जवळकर नगर; २० काळभोरनगर अजंठानगर; १८ महापालिका भवन, खराळवाडी, मासुळकर काॅलनी; ३७ ताथवडे पुनावळे; ४३ दापोडी; ३४ बापुजीबुवानगर थेरगाव अशोका सोसायटी; २४ मामुर्डी, किवळे, रावेत; ३५ थेरगाव पडवळनगर बेलठिकानगर; १४ यमुनानगर त्रिवेणीनगर

११ इंद्रायणीनगर बालाजीनगर‌. प्रभाग क्रमांक २९, २२, १६, १७, ४४, ३९, ३२, ४६, २ ,२५, ३८ या

हे अनुसूचित जातींसाठी खुले राहिले आहेत. तेथून अनुसूचित महिला व पुरुष निवडणूक लढवू शकतात.

सोडतीसाठी ए-फोर साईजच्या को-या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या होत्या. एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळून पारदर्शक ड्रम मध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर ड्रम फिरवून शालेय विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

अनुसूचित जमाती महिलांसाठी प्रभाग ४१ व ४४ महिलांसाठी राखीव झाले आहेत.

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रभाग

१ अ, ब

२ ब

३ अ

४ अ

५ अ

६ ब

७ अ, ब

८ अ, ब

९ अ

१० अ

११ ब

१२ अ, ब

१३ अ, ब

१४ ब

१५ अ

१६ ब

१७ ब

१८ ब

१९ ब

२० ब

२१ अ, ब

२२ ब

२३ अ

२४ ब

२५ ब

२६ अ

२७ अ, ब

२८ अ

२९ ब

३० अ, ब

३१ अ, ब

३२ ब

३३ अ

३४ ब

३५ ब

३६ अ, ब

३७ ब

३८ ब

३९ ब

४० अ, ब

४१

४२ अ, ब

४३ ब

४४

४५ अरे

४६ ब, क

.‌.

या प्रभागात दोन महिला

१, ७, ८, ११, १२, १३, १४, १६, १८, १९, २०, २१, २४, २७, ३०, ३१, ३४, ३५, ३६, ३७, ४०, ४२, ४३, ४६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT