Bank ATM robbery
Bank ATM robbery  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये स्फोटकांद्वारे फोडलं एटीएम!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील त्रिवेणीनगरमध्ये एका बँकेचे एटीएम बॉम्बच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक हादरले. सुरुवातीला भुकंप किंवा इमारत पडल्याचा भास सा-यांना झाला.

मात्र, घराबाहेर पडून शोध घेतला असता गगनगिरी मठाच्या समोरील एटीएम फुटल्याचे दिसले. मशिनच्या चिंधड्या उडाल्या असून त्याचे भाग रस्त्यावर इतस्तात: पडले होते. घटनास्थळी बॉम्ब शोध व नाशक पथक आणि पोलिस पोहोचले. त्यांना बॉम्बसदृश्य वस्तू जाग्यावर सापडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT