sangvi burning car sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : सांगवी फाट्यावर गाडीने घेतला पेट

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरही वाहतूक नसल्याने इतर घटना घडली नाही

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरही वाहतूक नसल्याने इतर घटना घडली नाही

पिंपळे गुरव : सांगवी फाटा औंध जिल्हा रुग्णालयाच्या(aoundh district hospital) समोर धावत्या टाटा मांझा गाडी जळून खाक(burning car) झाली. सकाळी ६:४५ वाजता रावेत सांगवी बीआरटी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच १२ जि आर ३०३१ या क्रमांकाच्या टाटा मांझा गाडीच्या पुढील भागात इंजिन मधून अचानक स्पार्किंग झाल्याने पेट घेतला. वाहन चालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यातून उडी घेतल्याने मोठा धोका टळला, सकाळची वेळ असल्याने रस्त्यावरही वाहतूक नसल्याने इतर घटना घडली नाही व इतर नुकसान झाले नाही.

परंतु आगीची तीव्रता मोठी असल्याने चारचाकी वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यावेळी सकाळी व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली. औंध अग्निशमन दलाच्या गाडीवरील चालक दत्तात्रय कदम तसेच फायरमन हमीद खान, दादासाहेब यादव यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली यावेळी वाहन चालकाने नाव सांगण्यास नकार दिला तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT