पिंपरी-चिंचवड

रस्ताचे काम त्वरीत पूर्ण करा

CD

पिंपरी, ता. १४ ः श्री म्हाळसाकांत चौक ते आकुर्डी गाव या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. लवकरच श्री खंडेराया उत्सव सुरू होत असल्याने, त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केली आहे.
याबाबत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,‘‘जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण आकुर्डीवासीयांचे श्रद्धास्थान असलेले आकुर्डी ग्राम दैवत श्री खंडेरायाचा उत्सव येत आहे. दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यावेळी खोदलेल्या रस्त्यामुळे भाविकांना त्रास होऊ शकतो. तसेच रस्ता वाहतुकीस बंद असल्याने व्यापारी वर्गाचे आजही नुकसान होत आहे. या कामास विलंब होत असल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ठेकेदार किंवा संबंधितांना त्वरित सूचना द्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

"त्यांना पॅरालिसीस झाला होता" दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मोहन जोशींविषयी धक्कादायक खुलासा

NCP Leaders PC: तटकरे-पटेलांच्या नाराजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम! पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

SCROLL FOR NEXT