Sakal
पिंपरी-चिंचवड

सोळांकूर

कोरोना संसर्ग झालेले ४७ रुग्ण रविवारी शहरात आढळले. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ३१५ झाली आहे. आज ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

CD

कोरोना संसर्ग झालेले ४७ रुग्ण रविवारी शहरात आढळले. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ३१५ झाली आहे. आज ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी - कोरोना (Corona) संसर्ग झालेले ४७ रुग्ण (Patients) रविवारी (Sunday) शहरात आढळले. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ३१५ झाली आहे. आज ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ७४ हजार १६१ झाली आहे. सध्या ३६६ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील चार हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत २१३ रुग्ण उपचार घेत आहेत. १५३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

आजपर्यंत २८ लाख ६३ हजार २८२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २३ मेजर व २५४ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ५१२ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. एक हजार २६७ जणांची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT