Accident Sakal
पिंपरी-चिंचवड

दापोडी : दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

दापोडी येथे इयत्ता दहावीत शिकत असलेला विद्यार्थी अनिकेत दीपक शिंदे याचा एसटी बसखाली अपघातात मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथील शिवाजी चौक वळण रस्त्यावर घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दापोडी येथे इयत्ता दहावीत शिकत असलेला विद्यार्थी अनिकेत दीपक शिंदे याचा एसटी बसखाली अपघातात मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथील शिवाजी चौक वळण रस्त्यावर घडली आहे.

जुनी सांगवी - दापोडी (Dapodi) येथे इयत्ता दहावीत (SSC) शिकत असलेला विद्यार्थी (Student) अनिकेत दीपक शिंदे याचा एसटी बसखाली अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला. ही घटना दापोडी येथील शिवाजी चौक वळण रस्त्यावर घडली आहे. दीपक व त्याचा लहान भाऊ दोघे शाळेला जात असताना एसटी परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत जाणाऱ्या उघड्या चेसी गाडीने उडविले असता त्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

गाडीचे चाक त्याच्या डोक्यावर व छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्थानिक रहिवासी रवी कांबळे यांनी सांगितले.

या रस्त्यावर दोन शाळा असून रस्ता वर्दळीचा व अरुंद असल्याने याआधीही अवजड वाहनांमुळे अपघातांच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. या रस्त्याला दोन शाळा असल्याने या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी. एसटी कार्यशाळेने पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT