पिंपरी-चिंचवड

तेली समाज कार्यकार्यरिणी

CD

तेली समाज संस्थेची
निवडणूक बिनविरोध
पिंपरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवड शहर तेली समाज संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले. २०२२ ते २०२७ पर्यंत नवीन पदाधिकारी कारभार पाहतील. अध्यक्षपदी शिवराज शेलार, कार्याध्यक्षपदी शिवाजी अंबिके, ऐश्वर्या चिलेकर यांची निवड झाली.
कार्यकारिणीत उपाध्यक्ष संजय जगनाडे, सविता कर्पे, गणेश जगनाडे, राजेश भोज; मुख्य सचिव कैलास शेजवळ; खजिनदार अमित शिंदे; सचिव किरण कहाणे, गणेश इंगळे, खेमराज काळे; सहखजिनदार दिनेश शेलार; अंतर्गत हिशोब तपासणीस अतुल शेजवळ; सदस्य रवींद्र हरकुळकर, प्रकाश घाटकर, मनोहर जाधव, महेंद्र बारमुख, अनिता गायकवाड, नेहा शेलार, मनीषा काळे, जीवन केदारी, दिनेश चौधरी, सुनील वाव्हळ, मंगल वालझाडे, तेजस भगत, सचिन काळे, प्रवीण देशमाने, नितीन कसाबे व रुपेश कहाणे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन नितीन जगनाडे यांनी केले. आभार कैलास शेजवळ यांनी मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष शेलार यांचा सन्मान नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक पंडीत गवळी, संत संताजी महाराज जगनाडे संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, राष्ट्रपती पदक विजेते कँप्टन श्याम पिंगळे यांच्या हस्ते केला.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT