पिंपरी-चिंचवड

शिवतेज मित्र मंडळातर्फे शालेय साहित्य वाटप

CD

उर्से : शिवतेज मित्र मंडळ उर्से मावळ व परंदवडी- शिरगाव पोलिस ठाणे यांच्या विद्यमाने श्री पद्मावती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, उर्से-शंकरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग ठाकूर, सोपान वाळुंज, रोहिदास धामणकर, शंकर राऊत, अविनाश गायकवाड, गणेश धामणकर व सर्व मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. शिवतेज मित्र मंडळ हे सामाजिक क्षेत्रामध्ये विविध कामे अनेक वर्षांपासून करत आहे. तसेच दरवर्षी विविध स्पर्धा व कार्यक्रम मंडळाच्या माध्यमातून घेतल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT