पिंपरी-चिंचवड

‘आनंदमैत्री’कडून साहित्याची मदत

CD

चिंचवड, ता.२३ ः ग्रामीण भागातील गरजू, अनाथ आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आनंदी मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणी काळभोर क्र.२ येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावर्षीही पहिली ते सातवीतील ४६ विद्यार्थिनींना वर्षभर उपयोगी ठरेल; इतके साहित्य प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य, दप्तर अशा उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे सदस्य सचिन जैन, दशरथ साठे, प्रथमेश पिल्ले, यश जैन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले; तर रघुनाथ शिंदे, सोमनाथ शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले. रोहिदास मेमाणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT