पिंपरी-चिंचवड

प्रेमलोक पार्क परिसरात अपघाताचा धोका

CD

जीवघेण्या खड्ड्यांचा सापळा

चिंचवड : चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे. आकुर्डी ते चिंचवडगाव मुख्य रस्त्यावर पोलिस आयुक्तालयाजवळ गतिरोधकासमोर मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे वाहन जोरात आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बिजलीनगरकडे जाताना प्रेमलोक पार्क रस्ता, साई डेअरी दुकानासमोर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पहिला खड्डा गतिरोधकजवळ तर दुसरा खड्डा रस्त्याच्या मधोमध असून ते दोन्ही खड्डे धोकादायक ठरत आहेत.

- प्रेमलोक पार्क येथील मुख्य रस्त्यावर सर्व खड्डे
- गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून चालढकल
- खड्ड्यांमुळे अपघाताच्या शक्यतेत वाढ
- रोजच्या वाहतुकीवर देखील परिणाम

या खड्ड्यांची प्रशासनाने तातडीने डागडुजी करून नागरिकांच्या जीवितास असणारा धोका दूर करावा. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- संतोष जाधव, स्थानिक रहिवासी

आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांचे फोटो घेतले आहेत. जेथे खड्डे पडलेले आहेत. ते लवकरच बुजवून घेण्यात येतील.
- किरण अंदुरे, उपअभियंता (स्थापत्य), ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

Nashik News : समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव! मुक्त विद्यापीठातर्फे बाबूराव बागूल व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

Ravana Descendants : आजही भारतात राहतात रावणाचे वंशज, साजरा करत नाहीत दसरा, विजयादशमीला करतात रावणाची पूजा..

R Ashwin युएईच्या T20 लीगमध्ये अनसोल्ड राहण्यामागं वेगळंच कारण? सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या...

Mehbooba Mufti : राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्याने पंधरा जण ताब्यात; कारवाईबाबत मेहबुबा मुफ्ती यांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT