पिंपरी-चिंचवड

‘नो पार्किंग’ फलक पदपथावर आडवा

CD

चिंचवड, ता. २० : चापेकर चौक ते आकुर्डी मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूच्या पदपथावर लावलेला ‘नो पार्किंग’चा फलक बसच्या धडकेमुळे वाकून थेट पदपथावर आडवा पडला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळा निर्माण झाला असून, ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. तिरक्या अवस्थेत पदपथाच्या मधोमध हा फलक आल्याने नागरिकांना चालता येत नाही. परिणामी अनेकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन फलक काढून घेणे किंवा पूर्वस्थितीत सरळ करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT