देहू ः संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. (दुसऱ्या छायाचित्रात) आरोग्य कर्मचारी रुग्णांसाठी खाटा सज्ज करताना.