पिंपरी-चिंचवड

दिल्ली बॉम्बस्फोटाचा निषेध

CD

जाधववाडी, ता.११ ः येथील शिवरस्ता येथे जी. के. पी. ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने दिल्ली येथील भीषण बॉम्बस्फोटाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यातील बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जखमी नागरिकांच्या प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.
रवींद्र आंबेकर, रायभान गजभिये यांनी बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये सूत्रधारासहित सर्वांचा कसून चौकशी करून शोध घ्यावा व त्यांना फासावर लटकावे, अशी मागणी केली. याप्रसंगी दशरथ जाधव, नवनीत सोनार, नंदकिशोर लोखंडे, बाळासाहेब कदम, तुळशीराम बोराडे, दत्तात्रेय कदम, प्रकाश सोनवणे, अनिल दिवेकर, विक्रम आहिरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकल वाहतुकीला मिळणार ‘ग्रीन कॉरिडॉर’! 'या' मार्गादरम्यानचे १० रेल्वे फाटक होणार बंद

Ranji Trophy 4th Round: विदर्भाचा दणदणीत विजय; तर महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या मयंक अगरवालचं शतक अन्...

Ajit Pawar: रुपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेची ऑफर; उद्या घेणार अजित पवारांची भेट, म्हणाल्या...

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीमध्ये हायअलर्ट

'शोनु, बेबी नाही तर... रेश्मा शिंदेचा दाक्षिणात्य पती घरी तिला 'या' नावाने मारतो हाक; म्हणते- तो साऊथ इंडियन टचमध्ये...

SCROLL FOR NEXT