पिंपरी-चिंचवड

देहूरोडमध्ये वीजपुरवठा खंडित

CD

देहूरोड, ता.२२ : येथील शुभश्री हॉस्पिटल ते नेहरू मंगल कार्यालय परिसरात गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे.
सततच्या वीज खंडितमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. घरगुती कामे, पाणीपुरवठा तसेच दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला आहे.
विशेषतः सध्याच्या कडक उन्हाळ्यात वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची अधिक हालअपेष्टा होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही अद्याप समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीने तत्काळ दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

Fake Lady Singham Arrested : पुण्यात तोतया 'लेडी सिंघम' समिना पठाणला अटक; पोलिसांच्या गणवेशात दाखवत होती रुबाब, पोलिसी खाक्या दाखवताच फुटलं बिंग!

Latest Marathi News Live Update : चित्रपट महामंडळासाठी ४९.९० टक्के मतदान; आज मतमोजणी, निकाल होणार जाहीर

Video : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

SCROLL FOR NEXT