पिंपरी-चिंचवड

भाजप उत्तर भारतीय मोर्चाचा विभागीय संघटनात्मक आढावा

CD

लोणावळा, ता. २ : ‘‘कार्यकर्ता हेच भाजपचे भांडवल आहे, ज्यांच्या कष्टाच्या आणि संघर्षाच्या जोरावर भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे,’’ असे मत भाजप उत्तर भारतीय आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष अंशूकुमार प्रेम पाठक यांनी व्यक्त केले.
लोणावळा शहर भाजप कार्यालयात उत्तर भारतीय मोर्चाची विभागीय संघटनात्मक आढावा व संवाद बैठक संपन्न झाली. यावेळी पाठक यांनी उपस्थितांना संबोधित केले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजप गटनेते देवीदास कडू, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश परदेशी, उत्तर भारतीय आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष श्रवणकुमार विश्वकर्मा, पुणे जिल्हा सोशल मीडिया सदस्य राजू परदेशी, शहर सरचिटणीस शुभम मानकामे, चिटणीस नंदूभाऊ जोशी, दिपू चौहान आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत बनविण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज पाठक यांनी व्यक्त करत त्यांना उत्तर भारतीय समाजाकडून भरघोस पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. लोणावळा शहर भाजपच्या वतीने पाठक यांचे स्वागत करण्यात आले. श्रवणकुमार विश्वकर्मा यांनी आभार मानले.

छायाचित्र: LON24B03464

छायाचित्र: LON24B03465
लोणावळा: भाजप उत्तर भारतीय मोर्चाची संघटनात्मक आढावा संपन्न पार पडली, यावेळी जिल्हाध्यक्ष अंशूकुमार पाठक मार्गदर्शन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT