पिंपरी-चिंचवड

फसवणूक प्रकरणात क्लासचालकाचा जामीन रद्द

CD

लोणावळा, ता. २३ : आर्थिक फसवणूक प्रकरणात क्लासचालक गजानन गोरे (सध्या रा. तळेगाव दाभाडे) याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. अटी, शर्तीवर जामीन दिला असताना त्याचे पालन न केल्यानेच हा जामीन रद्द करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये मालक नवनाथ देशमुख यांनी माहिती दिली आहे. गजानन गोरे हे त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये कामाला असताना तेथे सुमारे एक कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. साताऱ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये अटक झाली होती. या प्रकरणामध्ये तो जवळपास आठ महिने कारागृहात होते. न्यायालयातून जामीन मिळावा, यासाठी त्यांनी स्वतःहून मुंबई उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र लिहून दिले की आपण पाच महिन्यांत न्यायालयात २५ लाख रुपये जमा करू. तसेच संबंधित इन्स्टिट्यूटचे नाव वापरणार नाही. या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०२५ मध्ये जामीन मंजूर केला. मात्र, गोरे याने न्यायालयाच्या अटींचे पालन केले नाही. यामुळे देशमुख यांनी गोरे याचा जामीन रद्द व्हावा, म्हणून उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. अॅड. गणेश गोळे व अतित शिरोडकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AB de Villiers: ७ षटकार, १५ चौकार... इंग्लंडविरुद्ध 'मिस्टर ३६०'चं वादळ घोंगावलं; चाळीशीतही ४१ चेंडूत शतक ठोकलं; Video

ENG vs IND, 4th Test: क्रॉली - डकेटची शतकं हुकली, पण दुसऱ्या दिवशी इंग्लंड वरचढ ठरले; तरी भारताकडे १००+ धावांची आघाडी

Hulk Hogan Dies: अनेकांचा लहानपणीचा WWE हिरो हल्क होगन काळाच्या पडद्याआड; क्रीडा विश्वात शोककळा

Shreyasi Joshi: कसला भारी बॅलन्स आहे! पुण्याच्या लेकीनं इतिहास घडवला, आशियाई स्केटिंग स्पर्धेत जिंकलं दुसरं गोल्ड मेडल

Jofra Archer’s fast ball Video: अबब काय ही स्पीड...! जोफ्राचा तुफान बॉल, स्टम्पच्या हवेतच तीन कोलंटउड्या अन् मग...

SCROLL FOR NEXT