पिंपरी-चिंचवड

आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कार्यक्रम

CD

मोशी, ता. ३१ : प्राधिकरणातील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आणि संघर्ष संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ३१) श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक पंकज पवार यांनी सांगितले.
यावेळी सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ८ ते ११ स्वामी याग होम हवन, दुपारी १२ वाजता स्वामींचा जन्म सोहळा व पुष्पवृष्टी, दुपारी २ वाजता पालखी परिक्रमा सोहळा, सायं. ७ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता स्वामींच्या गीते आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, स्वामी भक्त चित्रकार शेखर साने, धर्म संस्कृती प्रचारक रमेश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT