पिंपरी-चिंचवड

आकुर्डीतील उघड्या डीपीने पादचाऱ्यांना अपघाताचा धोका

CD

आकुर्डी, ता. २४ : आकुर्डी रस्त्यावरील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय येथील एका चहा स्टॉलच्या जवळील पदपथावरील उघडा डीपी सध्या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
या परिसरात अनेक चहा स्टॉल्स, झेरॉक्स सेंटर, स्ट्रीट फूड गाळे, स्टेशनरी दुकाने आणि अन्य छोटे व्यवसाय आहेत. त्यामुळे पदपथावर ग्राहकांची सतत गर्दी असते. अशात उघड्या डीपीने विजेचा झटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आम्ही रोज इथे चहा, अल्पोपहर आणि कागदपत्रांची झेरॉक्स करण्यासाठी येत असतो. मात्र, उघड्या डीपीमुळे भीती वाटते, अशी भावना विद्यार्थी अरुण भिसे याने व्यक्त केली.
दरम्यान, या डीपीला त्वरित झाकण बसविले जाईल, असे महावितरणच्या चिंचवड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.
NGI25B00672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार? गौतम गंभीरला रिप्लेस करण्याच्या चर्चांवर VVS Laxman चे मोठे विधान; गेली चार वर्ष मी...

NEET Student Death नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थीनीनं उचललं टोकाचं पाऊल; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Minister Daughter Protest: आंदोलनात मंत्र्याची मुलगी, वडिलांना ट्रोल करणं चुकीचं; मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

Latest Marathi News Live Update : संसदेवर आणखी एका मोर्चाची घोषणा; आता कोणाच्या राजीनाम्याची होत आहे मागणी? 'E-20 जनता पार्टी' उतरली मैदानात

'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, 'धमाल होणार!'

SCROLL FOR NEXT