पिंपरी-चिंचवड

मूर्ती, निर्माल्यदानाला प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. ७ : रिव्हर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे गणपती मूर्तीदान आणि निर्माल्यदान उपक्रम राबविण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे सात हजार ६८२ गणेश मूर्तींचे दान मिळाले आणि १२ टन निर्माल्य स्वीकारले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ‘ब’ प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आणि शब्बीर मुजावर, सोमनाथ पतंगे, सायली सुर्वे, संध्या स्वामी, रमेश भिसे, सुशील गायकवाड, मोहिनी सूर्यवंशी आनंद पाथरे, जयवंत सूर्यवंशी, विजय आगम, पल्लवी कोंडेकर, मेघा चवरे, मनिषा गांधी यांनी सहकार्य केले. या उपक्रमात डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यांनी सहभाग घेतला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Social Media Ban : नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीचं नवीन कारण आलं समोर, कोणते अ‍ॅप सुरू अन् कोणते बंद?

घरच्यांच्या विरोधात जाऊन गायिकेने केलेलं 20 वर्षं मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न; घरगुती हिंसेची शिकार आणि बहिणींमधील भांडण

Asia Cup Live Streaming: आशिया कप जिओ हॉटस्टारवर नाही दिसणार; मग IND vs PAK मॅच कुठे पाहता येणार?

न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला टॉप ऑर्डरवर खेळवा, शुभमन गिलसाठी दुसरी जागा शोधा...; Ravi Shastri यांचा गौतम गंभीरला सल्ला

SCROLL FOR NEXT