पिंपरी-चिंचवड

सांगीतिक मैफल उत्साहात

CD

पिंपरी , ता.२८ ः चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’ या ५० व्या सुवर्ण महोत्सवी सांगीतिक मैफलीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे राजेश आगरवाल, रवी सातपुते उपस्थित होते. या मैफलीत स्वप्निल शेठ, अभय चिद्री, अमित पांचाळ, हृषीकेश क्षत्रिय, ओंकार पटवर्धन, राजेश नायर यांच्यासह इतर गायकांनी गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. आशिष चौहान यांनी ध्वनिसंयोजन केले. चिंतन मोढा, अमन खान (की बोर्ड), हार्दिक रावळ (गिटार), असिफ खान (ऑक्टोपॅड), हर्षद गनबोटे (तबला) यांनी साथसंगत केली. दीपक निस्ताने, धनश्री भोळे, विभावरी पाटील आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT