पिंपरी-चिंचवड

शांताबाई सातव यांचे निधन

CD

पिंपरी, ता. १९ : राष्ट्र सेवा दलाच्या पिंपरीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या तथा पिंपरी चिंचवडच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्षा शांताबाई सुदाम सातव (वय ८७) यांचे रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी १९७८ ते १९८२ या कालावधीत उपनगराध्यक्षा होत्या. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, निळू फुले यांच्या समवेत त्या चळवळीत सक्रिय होत्या. रुपीनगर भागात पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. पुणे पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सातव यांच्या त्या मातुःश्री होत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता पिंपरीगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
...
फोटो
13270

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

FIFA World Cup Trophy:"१८ कॅरेट सोनं आणि ६ किलो वजन! फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची किंमत किती? आकडा वाचलात का?"

Latest Marathi News Update : भारतीय अ संघासाठी ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक!

SCROLL FOR NEXT