पिंपरी-चिंचवड

गोरगरिबांसोबत राहून काम करून दाखवा

CD

गरिबाला अजून गरीब करून मारण्याचा डाव हा केंद्र सरकारचा आहे. आजपर्यंत कोणत्याही गरिबांच्या, असंघटित बेरोजगारांच्या वेतन वाढविण्यावरून कोणताही मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक बोलत नाही. कोणत्याही प्रतिनिधींनी सामान्य गरीब बेरोजगार जनतेसोबत बारा तास काम करून दाखवावे. महिनाभर गरीब सामान्य जनतेला स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन मोफत देण्याची घोषणा केली. पण, ते धान्य खराब निघते. सामान्य जनतेला धान्याची पावती दिली जात नाही. सर्वजण विसाव्या शतकामध्ये वावरत असताना या गुगल विश्वामध्ये भारतातील खेड्या-पाड्यात आजही केंद्र सरकार, राज्य सरकार व तेथील स्थानिक पातळीवर असणारे सरकारी कार्यालय यांच्याकडून सोयी-सुविधा पोहचत नाहीत. हे सत्य आहे. हे सर्व चित्र आजच्या केंद्र सरकारच्या काळात प्रत्येक राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.
- शांताराम खुडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT