पिंपरी-चिंचवड

सत्तावीस टन कचरा संकलन

CD

पिंपरी, ता. १ ः महापालिका ‘क’ क्षेत्रीय कार्यालय व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्लॉगेथॉन अर्थात स्वच्छता मोहिमेत २७.२८ टन कचरा संकलन केला. यात ओला कचरा २.२ टन व सुका कचरा २५.८ टन होता. तो १६ वाहनांद्वारे मोशी डेपोत नेण्यात आला. स्पाइन रस्त्याच्या दुतर्फा, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते पांजरपोळ दरम्यान मोहीम राबवली. यात प्रतिष्ठानच्या अकराशे स्वयंसेवकांसह महापालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, क्ष‍ितीज रोकडे, संजय मानमोडे, वैभव घोळवे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT