पिंपरी-चिंचवड

मोशी रुग्णालयाचे खासगीकरण नाही : शेखर सिंह

CD

‘रुग्णालयांचे खासगीकरण करणार नाही’

चिखलीत महापालिका रुग्णालयाचा सुरुवातीला प्रस्ताव होता. परंतु, वनविभागाने आक्षेप घेतल्याने ती जागा बदलली. मोशीत भविष्यात रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने जागा अंतिम केली. वैद्यकीय रुग्णालयात भविष्यात पदव्युत्तर पदवी शिक्षणाची सोय वाढविल्यास विद्यार्थी डॉक्टर वाढतील. त्यामुळे मोशीतील रुग्णालयाचे २०० कोटी ‘बजेट’ वाढले. या रुग्णालयाचे खासगीकरण करणार नाही. पर्यायी वित्तपुरवठा घ्यायचा का, असे विचाराधीन आहे, असा खुलासा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) केला. ‘सकाळ’ने मोशी रुग्णालयाचे सुमारे २०० कोटींचे ‘बजेट’ वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महापालिकेचा सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT