पिंपरी-चिंचवड

कवयित्री संगीता झिंजुरके यांचा भोसरीत सत्कार होणार

CD

पिंपरी, ता. १८ ः पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षा संगीता झिंजुरके यांची ‘शृंगार मराठीचा’ या कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल भोसरी येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भोसरीतील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या भगवान महावीर सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली २१ जुलैला सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे, साहित्यिक प्रा. शंकर आथरे, पत्रकार व कवी पितांबर लोहार हे चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सदाशिव कांबळे व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

Navi Mumbai Metro Project: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

Latest Marathi News Live Update : बीडमधील केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलना दरम्यान रुग्णवाहिकेची तोडफोड

SCROLL FOR NEXT