पिंपरी-चिंचवड

जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी ९३ प्रकार ः कसगावडे

CD

पिंपरी, ता. २६ ः जिल्हा क्रीडा परिषद आणि महापालिका यांच्यातर्फे शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये ९३ प्रकारचे खेळ असतील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली. स्पर्धेच्या आयोजनाबाबत मुख्याध्यापक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत सहविचार सभा झाली. यावेळी महापालिका उपआयुक्त मनोज लोणकर, काकासाहेब देवकाते, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, पर्यवेक्षक जयश्री साळवे उपस्थित होते. कसगावडे यांनी ऑनलाइन खेळ, नियम, प्रवेशिका, पंच नियुक्ती याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

SCROLL FOR NEXT