पिंपरी-चिंचवड

तळेगावात रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १४ : पुणे-मुंबई लोहमार्गावर रेल्वेतून पडून एका इसमाचा मृत्यू झाला. विद्याधर विजयकुमार इनामदार (वय ४८, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे मयत इसमाचे नाव आहे.
पुणे-मुंबई लोहमार्गावर तळेगाव दाभाडे व वडगावच्या दरम्यान एमआयडीसी रोडच्या पुलालगत रेल्वे किलोमीटर क्रमांक १५५/५१ जवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात रेल्वेतून पडून इनामदार गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास रेल्वेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय तोडमल करीत आहेत.

PNE23T49178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT