पिंपरी-चिंचवड

वाचक लिहितात

CD

प्रामाणिकपणे मतदान करा

महाराष्ट्राची परिस्थिती सध्या दयनीय आणि चिंताजनक आहे. याला कुठलाही पक्ष कारणीभूत नसून आपण स्वतः आहोत. सरकार बदलत राहिले. सर्वच राजकारणी आपल्याशी हवी तशी चेष्टा करत राहिले. धोरणे बदलत राहिली आणि महाराष्ट्राची प्रगती थांबली. त्यामुळे, बदल घडवायचा असेल; तर स्वतः विचार करण्याची पद्धत बदलायला हवी. जाती, धर्म, पक्ष पाहून मतदान करू नका. कुठल्याही लोभाला, भितीला बळी न पडता आपल्या लोकांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी प्रामाणिकपणे मतदान करा. राज्याला योग्य, हुशार नेते आणि एक मजबूत सरकार पाहिजे. रोजगार, शिक्षण, मूलभूत गरजा, उद्योग, स्वच्छता, दवाखाने, रस्ते, पाणी, कला, साहित्य याच्यावर काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा.
- नीरज गाढे पाटील, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT