Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Maharashtra Kho Kho Player Tejaswini Sangale Passes Away After 15-Day Battle for Life : राष्ट्रीय खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या निधनाने क्रीडाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
National Kho Kho Player Tejaswini Sangale Dies

National Kho Kho Player Tejaswini Sangale Dies

esakal

Updated on

देवरूख (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तेजस्विनी जयेंद्र सनगले (वय १८) हिचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन (National Kho Kho Player Tejaswini Sangale Dies) झाले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Kolhapur child accident latest news
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Ayush Chougule death in Siddhanerli village
Marathi News Esakal
www.esakal.com