पिंपरी-चिंचवड

‘आयआयएमयूएन’ परिषदेला दोनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती

CD

पिंपरी, ता. ४ ः द ॲकॅडमी स्कूलने विद्यार्थ्यांसाठी इंडिया इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स (आयआयएमयूएन) ही परिषद आयोजित केली होती. त्याला २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेला लेखक अक्षत गुप्ता व प्रख्यात पारुल विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पवन द्विवेदी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेत विद्यार्थ्यांना उत्तम श्रोता होण्यासाठी काय कौशल्ये आवश्यक आहेत, तसेच आपले उच्चार सुधारण्यासाठी काय करावे, यासाठी काही उपक्रम राबवण्यात आले. लोकप्रतिनिधी कायदा १९५१, इंडियन प्रीमियर लीग मेगा लिलाव, ड्रग्ज व गुन्ह्यावरील संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय आणि रामायणाच्या संकट समितीवर लोकसभेतील चर्चा अशा अनेक विषयांवर चर्चादेखील या परिषदेत झाल्या.
द ॲकॅडमी स्कूलच्या प्राचार्य इंदिरा रामचंद्रन म्हणाल्या,‘‘या परिषदेतील विविध चर्चा व वादविवाद सत्रे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक व्यापक दृष्टिकोन निर्माण झाला. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांसाठी संधींची नवीन दारे खुली झाली आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : भाजप नेते प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला!

Delhi Tourism Initiative : ४ थी ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना फिरता-फिरता मिळणार बक्षीसं ! जाणून घ्या दिल्ली पर्यटन विभागाचा 'हेरिटेज पासपोर्ट' उपक्रम

Pune Water Leakage: दिवसाआड पाणी मिळते, पण इथे हजारो लिटर पाणी रस्त्यावर! पुण्यातील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT