पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठ नागरिकांचे ‘प्रेमा तुझा रंग कसा’

CD

प्राधिकरण, निगडी, ता. ३ ः प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचे सादरीकरण निगडी प्राधिकरणातील ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी केले. प्राधिकरणातील मनोहर वाढोकर सभागृहात पार पडलेल्या या नाटकाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला
प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अशोक अडावदकर यांनी केले होते. या नाटकात ज्योती कानेटकर, सुभाष भंडारे, अनुराधा पेंडुरकर, चंद्रशेखर जोशी, सुनीता येन्नूवार. सतीश सगदेव आणि अशोक अडावदकर या ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला. माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते या सर्व कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
फोटोः 05835

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्याची वाहतूक बदलणार! एचसीएमटीआर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, ‘पाताळलोक’साठी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण

Shirgaon Sarpanch Killed : पतीचं दीड वर्षापूर्वी निधन, लग्नासाठी तगादा लावला म्हणून प्रियकरानं सरपंचाला संपवलं, रात्रभर कारच्या डिकीत मृतदेह ठेवून 500 किमीचा केला प्रवास

Latest Live Updates Marathi : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध

आणि प्रवीण तरडेंनी कुशल बद्रिकेला सणसणीत कानफडात लगावली; अभिनेत्याने स्वतः सांगितलं काय घडलं

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT