पिंपरी-चिंचवड

पिंपरी आजचे कार्यक्रम

CD

सायंकाळी
- महात्मा गांधी व्याख्यानमाला : महात्मा गांधी सामाजिक संस्था पिंपरी-चिंचवड ः विषय ः शिवछत्रपतींच्या आयुष्यात किल्ल्यांचे स्थान ः वक्ते ः संदीप तापकीर ठिकाण ः देऊबाई कापसे उद्यान, ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह, मोरवाडी. वेळ ः सायंकाळी ५ वाजता.

- मधुश्री व्याख्यानमाला ः मधुश्री कला आविष्कार आमि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्था ः विषय ः कलारसिक ते सिनेनिर्माते ः वक्ते ः भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्यपरिषद पिंपरी-चिंचवड ः स्थळ ः स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्था, सेक्टर २६, संत तुकाराम गार्डनसमोर, निगडी, प्राधिकरण ः वेळ ः सायंकाळी ६.३० वाजता.

--------------------------------
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह ः सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन ः ८८०५१२५६०४, ९६५७२८८५०७. वेळ सकाळी ९.३० ते ११ वाजता
- निश्चय समूह ः महात्मा गांधी विद्यालय, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड ः संपर्क ः ९३७३११०१६२, ७०५८७१६४६६ ः वेळ ः सायंकाळी ७ ते ८.३० वाजता
- एकता समूह : महापालिका मुला-मुलींची शाळा, राजमाता जिजाऊ उद्यानासमोर, पिंपळे गुरव. संपर्क : ९१४५६०४७६०, ८३८००४५०२६. वेळ ः सायंकाळी ७.३० ते ९ वाजता
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, ९७६७१२३६०३ वेळ ः सायंकाळी ७.३० ते ९ वाजता
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT