पिंपरी-चिंचवड

निगडीत २९ लाखांची रोकड जप्त

CD

पिंपरी ः मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध भरारी पथके आणि निगडी व दापोडी येथे स्थिर पथके नियुक्त केली आहेत. बुधवार (ता. १) संध्याकाळी पाचच्या सुमारास निगडीतील स्थिर सर्वेक्षण पथकाने एका मोटारीची (क्रमांक एमएच १२ युव्ही ५००५) तपासणी केली. त्यामध्ये २९ लाख पन्नास हजार रुपये आढळून आले. ही रक्कम दीपक रवींद्र वाणी यांची असल्याचे तपासणीत समजले. रक्कम जप्त करून प्राप्तिकर उपआयुक्त यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. याचा सविस्तर अहवाल मावळ मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

Pune Road Project: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता; भूसंपादनासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT