पिंपरी-चिंचवड

सोहम् ग्रंथालयातर्फे सन्मान सोहळा

CD

पिंपरी :‘‘अधिकारी महिलांनी समाजातील उपेक्षित महिलांना न्यायाची आणि सन्मानाची वागणूक द्यावी,’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने महिला पोलिस आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थिनी यांचा प्रातिनिधिक सन्मान करताना कविता बहल बोलत होत्या. सोहम् ग्रंथालयाचे संस्थापक -अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, ‘‘आईवडिलांचा आशीर्वाद, कठोर परिश्रम, नियमित अभ्यास यामुळे निश्चितच अपेक्षित यशप्राप्ती होते,’’ अशी भावना पोलिस कर्मचारी पल्लवी माने यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. वर्षा बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT