पिंपरी-चिंचवड

आयआयएमएस

CD

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये (आयआयएमएस) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू झाला. हा दिवस विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देतो, असे आयआसंचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्याची भूमिका ठेवावी, असा सल्ला अध्यापकांनी दिला. काही विद्यार्थ्यांनी कविता, भाषणे आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी एम. बी. ए.च्या विभागप्रमुख डॉ. वंदना मोहांती, एम. सी. ए.च्या विभागप्रमुख डॉ. अश्विनी ब्रह्मे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सोनाली पवार, नताशा दलाल, रुची मिश्रा, रिया मिरजकर आणि फाल्गुनी पाटील यांनी केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

Parner News : गडरक्षण हीच खरी शिवसेवा! खासदार छत्रपती शाहु महाराज

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

SCROLL FOR NEXT