IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजय
South Africa beats India: तिलक वर्माच्या अर्धशतकानंतरही भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.