Haryana Police Cyber Cell officer issuing warning about the fake AI-generated 19-minute viral video circulating on social media.
esakal
Trending News
Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग
19 minute viral video part 2 link AI scam : १९ मिनिट ३४ सेकंदचा MMS सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. पण एआय वापरुन बनवलेला आणखी फेक एक व्हिडिओही समोर आलाय.
19 minute 30 second mms video viral : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 19 मिनिटे 34 सेकंदांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन तरुण जोडप्याच्या पर्सनल मुमेंटचा असल्याचे सांगितले जात आहे आणि त्याला '19 मिनिटे वाला व्हिडिओ' असे नाव पडले आहे. अनेकजण न्यू व्हायरल MMS, छोटा बाचा व्हायरल व्हिडिओ लिंक अशा शब्दांनी शोध घेत आहेत. पण हरीयाणा पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत मोठा खुलासा केला आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI ) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्त वापरुन तयार केलेला आहे.

