पिंपरी-चिंचवड

केशवनगरमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम

CD

केशवनगरमधील श्रीधर नगर येथील बागेत वापरलेले पाणी परत बागेसाठी वापरले जाते. इतर बागांमध्येही असेच पाणी वापरल्यास पाण्याचा वापर कमी होईल आणि पर्यावरणही वाचेल.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड

अर्धवट रस्ता अन् दुर्लक्षित तक्रारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी फ्रीडम पार्क गेट २ ते नंदनवन शॉपिंग कॉम्प्लेक्सदरम्यान स्टॉर्म वॉटर पाइप लाइनसाठी रस्ता खोदला. परंतु, दोन महिने उलटल्यानंतरही रस्ता दुरुस्ती न करता तो अर्धवट सोडला आहे. ‘ड’ प्रभाग जनता दरबारमध्ये तक्रार देऊनही काहीच कारवाई झालेली नाही.
- प्रितेश चौधरी, विशाल नगर, पिंपळे निलख

सेवा नसतानाही शुल्क वसुली
तळेगाव नगरपालिकेकडून घंटागाडी व सफाईसाठी नियमित शुल्क आकारले जात आहे. मात्र, नियमितपणे सेवा मिळत नाही. आठवड्यातून येणारे सफाई कर्मचारी कोणत्याही प्रकारे सेवा सुधारत नाहीत. घंटागाडीही अजून नियमित नाही.
- आर. पी. शहा, तळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT