पिंपरी-चिंचवड

शहरात नवीन कोरोना बाधिताची नोंद नाही

CD

पिंपरी, ता.२३ : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (ता.२२) कोरोनाचा बाधित आढळला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता.२३) कोणत्याही नवीन बाधिताची नोंद झाली नाही, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
शहरात गुरुवारी आढळलेला संबंधित बाधित हा ‘होम क्वारंटाइन’ असल्याने त्याच्या कुटुंबीयांचीही कोरोना तपासणी करण्यात आली नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शहरात सध्यातरी कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना लागू केलेल्या नाहीत. तसेच खबरदारी बाळगण्याबाबत नागरिकांनी कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

"मी काय करावे, हे मला कुणीही सांगू शकत नाही!" Sanju Samson चं धाडसी विधान; गौतम गंभीरला अप्रत्यक्ष इशारा? नेमकं काय म्हणाला?

'जळत्या सिगारेटचा चटका अन् वाटेल तिथं स्पर्श...' अभिनेत्रीनं सांगितला सर्वात वाईट अनुभव, म्हणाली...

Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

SCROLL FOR NEXT