पिंपरी-चिंचवड

उरवडे येथील आगीच्या घटनेत जीवितहानी टळली

CD

पिंपरी, ता. ३० : उरवडे (ता. मुळशी जि.पुणे) ४०२, ४०३ येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडच्‍या आरएनडी सेंटर येथील इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी (ता. २८) आगीची घटना घडली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने दिली.

संबंधित कंपनीच्‍या इमारतीला आग लागल्‍याचे निदर्शनास आले. पहिल्या मजल्यावरील सर्व्हर रूम शेजारी असलेल्या कार्यालयाला आग लागली. दुसऱ्या मजल्याच्या सर्व्हिस मजल्यालाही आग लागली होती. सोलर पॅनेल, फायबर शीट्सचे छप्पर जळाले होते. या बाबत पीएमआरडीए अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाची चार वाहने, एमआयडीसी अग्निशमन दलाचे दोन वाहने, इलेक्ट्रोमॅक कंपनीचे एक वाहन अशा सहा अग्निशमन वाहनांच्या आणि सुमारे ५० जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, अग्निशमन अधिकारी विजय महाजन, तसेच एमआयडीसीचे अधिकारी, मुळशीआपत्ती व्यवस्थापन्स समितीचे प्रमोद बलकवडे आणि त्यांचे सहकारी वर्दी ठिकाणी कार्यरत होते, अशी माहिती पीएमआरडीएने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT