पिंपरी-चिंचवड

स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे २६ फेब्रुवारी रोजी वितरण

CD

स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे २६ फेब्रुवारी रोजी वितरण

पिंपरी,ता. १९ ः स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण २६ फेब्रुवारी रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरि शंकर जैन व विधिज्ञ ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना पुरस्काराने गौरविण्यात येईल; तसेच सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT