पिंपरी-चिंचवड

महिलेची सुमारे दोन लाखांची फसवणूक

CD

पिंपरी, ता. १९ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत एका महिलेचे पैसे न गुंतवता महिलेची एक लाख ९६ हजार २८६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना १० ते १२ एप्रिल २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली. अजय किसन मांढरे (वय २७), शरद किसन मांढरे (वय २४, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट पैसे मिळतात असे आमिष दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT