पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंतांचा गौरव

CD

पिंपरी, ता. २५ : चिंचवड येथे बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांच्या नातवंडांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीत ८०टक्के, इयत्ता बारावीत ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या १४ विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गौरव करत त्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील हल्ल्यात, अहमदाबाद येथे विमान अपघातात आणि कुंडमळा येथे पूल पडून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन महाराज चौधरी हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पालक राहुल खिस्ते, अशोक भंगाळे यांनीही भाषण केले. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्रकाश निसळ, उपाध्यक्ष अशोक भंगाळे, कार्याध्यक्ष जयवंत भोसले, कोषाध्यक्ष मुरलीधर चोपडे, सहकोषाध्यक्ष वाल्मीक शर्मा, शालिनी थोरवे, आशा पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन अनुराधा चैतन्य यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

'फ्रीजमध्ये सापडशील', मैत्रिणी मस्करीत बोलायच्या; बॉयफ्रेंडच्या त्रासाने २४ वर्षीय डेंटिस्ट तरुणीने घेतला गळफास

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

SCROLL FOR NEXT