पिंपरी-चिंचवड

आकुर्डीत मोटारीच्या धडकेत पोलिसासह दहा जण जखमी

CD

पिंपरी, ता. ३ : दोन मोटारींच्या किरकोळ अपघाताच्या चौकशीसाठी थांबलेल्या पोलिस आणि कारचालकास अन्य एका मोटार चालकाने धडक दिली. यामध्ये पोलिस शिपायासह आठ ते दहा नागरिक जखमी झाले. सोमवारी (ता. १) हा प्रकार घडला. श्रीराम गंगाधर कुलकर्णी (वय ६३, रा. संभाजीनगर) आणि दिनकर राव माने (वय ५२) यांच्या वाहनांचा किरकोळ अपघात झाला. याबाबत निगडी पोलिसांना कळविण्यात आले. त्यामुळे पोलिस शिपाई देवबा मधुकर थोरात (वय ३५, निगडी पोलिस स्टेशन) घटनास्थळी गेले. ते माहिती घेत असतानाच राहुल रामदास घोडे (वय ३१, रा. चिंचवड) याच्या भरधाव मोटारीने त्यांना आणि घटनास्थळी जमलेल्या इतरांना धडक दिली. याप्रकरणी थोरात यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Narhari Zirwal : अन्न भेसळीविरोधात झिरवाळ आक्रमक! १९७ नवीन अधिकाऱ्यांची फौज मैदानात, कठोर कायद्याची तयारी

Devendra Fadanvis: 'गॅससाठी रांगा लावू नका', फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Pimpalgaon Ttoll Plaza : टोल की लूट? पूर्वसूचना न देता स्थानिक पास धारकांना बसतोय आर्थिक फटका; आंदोलनाचे संकेत

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT