पिंपरी-चिंचवड

नवउद्योजकांसाठी बुधवारी हिंजवडीत परिषदेचे आयोजन

CD

पिंपरी, ता. १३ ः महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (एमईडीसी) एमएसएमई कपॅसिटी बिल्डिंग समिटचे हिंजवडी येथे बुधवारी (ता. १७) आयोजन केले आहे. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हेल्थकेअर व ग्लोबल केपेबिलिटी सेंटर या विषयांवर चर्चा होणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग तज्ज्ञ, ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (जीसीसी ) प्रतिनिधी, नवोन्मेषक, उद्योजक आणि धोरणनिर्माते यांना एकत्र आणून भविष्योन्मुख क्षमतावाढ आणि सहकार्याच्या संधींचा शोध घेतला जाणार आहे. हिंजवडी येथील ताज विवांता येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ही परिषद होणार आहे. सहभागी होण्यासाठी स्टार्ट अप, नवउद्योजक, व्यावसायिकांनी ९३२२३५७५६७ या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. तसेच medc@medcindia.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी www.medcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT